जिल्ह्यात गत २४ तासात पहा किती कोरोनाबधितांचा झाला मृत्यू – पहा यादी

0
2412
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १५ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ६ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. टेम्ब्रूखेडा येथील ६० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात
२. इंदिरा चौक, वरुड येथील ७१ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात
३. मु.पो.जवळा धोत्रा,चांदुर रेल्वे येथील ४५ वर्षीय महिला यांचा PDMC रुग्णालयात
४. गजानन टाऊनशीप,अमरावती येथील ४६ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालयात
५. निभा वाशीम,मोर्शी येथील ४० वर्षीय पुरुष यांचा PDMC रुग्णालयात
६. वरुड येथील ४५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६०५ वर पोहोचली आहे.*

०००