कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ – पहा संपूर्ण यादी

0
3459
Positive List Dt.23-03-2021_compressed (1) (1)

अमरावती, दि. २३ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *५१४* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *४६ हजार २७४* झाली आहे.

०००००