जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी – पहा

0
2748
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २६ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ५ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. मोर्शी,अमरावती येथील ६२ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
२. तळेगांव येथील ५९ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. मोझरी येथील ६० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. नवसारी येथील ५० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. दस्तुर नगर, अमरावती येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा सनशाईन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६५२ वर पोहोचली आहे.*

०००