पहा कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी – जिल्ह्यातील प्रत्येक गाव शहरातील

0
2470
Google search engine
Google search engine
download-1616759898980-compressed

अमरावती, दि. २६ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *२८६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *४७ हजार २८३* झाली आहे.

०००००