जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी पहा

0
2989
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २९ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ६ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. धनकी, यवतमाळ येथील ३९ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
२. त्रिभुवन कॉलनी, अमरावती येथील ८७ वर्षीय पुरुष यांचा रिम्स रुग्णालय
३. परतवाडा येथील ७५ वर्षीय महिला यांचा भाफकर रुग्णालय परतवाडा
४. कापूसतळणी येथील ६५ वर्षीय महिला यांचा भाफकर रुग्णालय परतवाडा
५. वरुड येथील ९० वर्षीय पुरुष यांचा दयासागर रुग्णालय
६. नेरपिंगळाई येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६६६ वर पोहोचली आहे.*

०००