जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची यादी – पहा

2385

 

अमरावती, दि. ३१ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ६ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. गायत्री नगर, अमरावती येथील ८६ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
२. मुझ्झफरपुरा,अमरावती येथील ६८ वर्षीय महिला यांचा PDMC रुग्णालय
३. अर्जुन नगर,अमरावती येथील ६४ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
४. नांदगाव खंडेश्वर येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. ब्राह्मणवाडा,अमरावती येथील ५० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. अंबाडा,मोर्शी येथील ६२ वर्षीय पुरुष यांचा बारब्धे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६७४ वर पोहोचली आहे.*

०००

जाहिरात