जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची यादी पहा

0
2948
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ०२ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ४ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. नांदगाव खंडेश्वर येथील ६२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. तळेगाव, तिवसा येथील ६५ वर्षीय महिला यांचा एक्झॉन रुग्णालय
३. तिवसा येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा PDMC रुग्णालय
४. बडनेरा येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा गेट लाइफ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६८१ वर पोहोचली आहे.*

०००