महाराष्ट्र :-
सध्या लॉकडाउन नाही
————————-
📢 *पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, मात्र आज लॉकडाऊन जाहीर करत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे *
📢 *राज्यातील परिस्थिती चिंताजनक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
————————
📢 *राज्यात कडक निर्बंध लादण्यात येणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे .*
📢 *मी घाबरवण्यासाठी आलेलो नाही, मार्ग काढण्यासाठी आलो आहे : मुख्यमंत्री*
—————————
📢 *लसीकरणानंतरही कोरोना संसर्गाची भीती कायम; लस घेतली तरी मास्क घालणं अनिर्वाय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
——————
📢 *कोरोनामुळं जगाची आर्थिक परिस्थिती दोलायमान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
——————
📢 *आज राज्यात 45 हजार रुग्णांची वाढ होण्याची शक्यता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
——————
📢 *मार्चपासून कोरोना अक्राळविक्राळ स्वरुपात वाढतोय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
——————-
📢 *सध्या राज्यात कोरोना चाचणी करणाऱ्या 500 हून अधिक प्रयोगशाळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.*
————————
📢 *लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.*
———————
📢 *मास्क न वापरणं यात काय शौर्य? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
——————-
📢 *लॉकडाऊन हा खूप घातक, पण आपण कात्रीत सापडलोय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
📢 *सरकार खंबीर आहे, कोरोनाविरोधातील लढाईसाठी एकजुटीने सिद्ध व्हा* – *C. M*
——————–
📢 *कोरोनाच्या काळात राजकारण नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
[
—————-
📢 *लसीकरणात महाराष्ट्र अव्वल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
—————
📢 *राज्यात कडक निर्बंध लादणार, येत्या एक-दोन दिवसात नियमावली जाहीर करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
——————
📢 *मी कोरोनाला हरवणार, मी कोरोनाला रोखणार, असं प्रत्येकानं ठरवायला हवं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे .*