*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – पहा रुग्णांची सम्पूर्ण यादी*

0
3102
Google search engine
Google search engine

 

download-1617710685301-compressed

अमरावती, दि. ०६ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *३११* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५० हजार ३७८* झाली आहे.

०००००