*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – पहा सम्पूर्ण यादी*

665
download-1617793455108-compressed

अमरावती, दि. ०७ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *३४४* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५० हजार ७२२* झाली आहे.

०००००

जाहिरात