नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा एकूण रुग्णसंख्या ; रुग्णसंख्येत वाढ

0
2694
Google search engine
Google search engine

विदर्भ कोविड 19 अपडेट लेटेस्ट न्यूज:-

अमरावती :-

*जिल्ह्यात नवे ३७८ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. ०८ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *३७८* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५१ हजार १००* झाली आहे.

०००००