जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी

1561

 

अमरावती, दि. ०८ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ५ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. कामरगाव,वाशीम येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. वडाळी, अमरावती येथील ७० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. राहुल नगर, अमरावती येथील ६७ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. धामोरी, भातकुली येथील ६५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. चांदुर बाजार येथील ५२ वर्षीय महिला यांचा गेट लाइफ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६९७ वर पोहोचली आहे.*

०००

जाहिरात