कोरोना रुग्णांची संपूर्ण यादी – *_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

2064

अमरावती :-

download-1617882461387 (1)-compressed

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ८ एप्रिल २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ३७८* (प्रगतीपर ५१ हजार १००)

*दाखल रूग्ण* : ८७३

*डिस्चार्ज* : ४५६ ( प्रगतीपर ४७ हजार ५१७)

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १२७५ (आज ८३, आजपर्यंत १० हजार ८५५)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १६११ (आज ५६, आजपर्यंत ६७८३)

*मृत्यू* : पाच ( एकूण ६९७)

*ऍक्टिव्ह रुग्ण* : २८८६

*रिकव्हरी रेट* : ९२.९९

*डब्लिंग रेट* : १३२

*डेथ रेट* : १.३६

*एकूण नमुने* : ३ लाख ४४ हजार २३३

०००

जाहिरात