३ हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलीस अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात: अमरावती एसीबीची कारवाई

0
6018

आदरणीय महोदय
*यशस्वी सापळा कारवाई*
▶ *घटक* – अमरावती

▶ *तक्रारदार* – पुरूष, वय 33 वर्ष रा.नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती.

▶ *आलोसे* –
1.सुषमा रामेश्वरराव येवतकर, वय 32 वर्ष, पद – महिला पोलीस नाईक, ब. नं.1935 पो. स्टे. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती ग्रामीण
2.श्री. रवींद्र हरीनारायण बोन्द्रे, वय 35 वर्ष, पद – पोलीस शिपाई, ब. नं.940
पो. स्टे. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती ग्रामीण

▶ *लाच मागणी रक्कम* -4,000/- रूपये

▶ *लाच स्वीकारली रक्कम* ताडजोडीअंती 3,000/- रूपये

▶ *पडताळणी* –
दि. 08/04/2021 व दि.09/04/2021

➡ *सापळा कारवाई* –
दि. 09/04/2021,

▶ **घटना स्थळ* –
पो. स्टे.नांदगाव खंडेश्वर

▶ *कारण* – तक्रारदार यांचेविरुद्ध पो. स्टे. नांदगाव खंडेश्वर येथे भा. दं. वि. कलम 324 प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आलोसे क्र.1 यांचे कडे असून सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी अलोसे क्र 1 व आलोसे क्र 2 यांनी 4000/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3,000/- रुपये लाच सापळा कारवाई दरम्यान अलोसे क्र 1 यांनी पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.. पुढील कारवाई सुरू आहे..

*मार्गदर्शन* –
▶मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
श्री. गजानन पडघन, पोलीस उपअधीक्षक.ला.प्र.वी.अमरावती
▶️ *सापळा व तपास अधिकारी* – श्री.संतोष वि. इंगळे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वी.अमरावती.
▶ *कारवाई पथक* –
श्री.संतोष वि. इंगळे, पोलीस निरीक्षक, WHC माधुरी साबळे, NPC प्रमोद धानोरकर, NPC युवराज राठोड, चालक HC अकबर हुसेन

▶ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण
———————————–
*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अमरावती पोलीस उप अधीक्षक गजानन पडघन
मो. नं.9923738100
*@दुरध्वनी क्रं – 0721-2552355, 2553055
*@टोल फ्रि क्रं 1064*
—————————————-