नव्याने कोरोना रुग्ण आढळले – रुग्णसंख्येत वाढ , पहा रुग्णसंख्या

0
3036
Google search engine
Google search engine

विदर्भ कोविड 19 अपडेट लेटेस्ट न्यूज :-

अमरावती :-

 

*अमरावती*
_कोरोना अपडेट_

*नवे ४५५ बाधित*

एकूण ५२३७८

_११.४/१६.४०_

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ११ एप्रिल २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ४५५* (प्रगतीपर ५२ हजार ३७८)

*दाखल रूग्ण* : १०९८

*डिस्चार्ज* : १०२ ( प्रगतीपर ४८ हजार १७५)

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ६४७ ( आज ८०, आजपर्यंत ११ हजार ५७)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १७४७ (आज ७२, आजपर्यंत ६९४२)

*मृत्यू* : सहा ( एकूण ७११)

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ३४९२

*रिकव्हरी रेट* : ९१.९८

*डब्लिंग रेट* : १३२

*डेथ रेट* : १.३६

*एकूण नमुने* : ३ लाख ५४ हजार ५२७

०००