जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांचा संख्येत वाढ – पहा सम्पूर्ण लिस्ट

0
2303
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १२ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ७ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. लोणी,अमरावती येथील ४२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. लिंगा,वरुड येथील ६८ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. नेर पिंगलाई येथील ६० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. जयराम नगर,अमरावती येथील ६८ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. पांढुर्णा, मध्य प्रदेश येथील ६० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. देऊरवाडा, चांदुर बाजार येथील येथील ५५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
७. कजबा खोलापूर येथील ७८ वर्षीय पुरुष यांचा गेट लाईफ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ७१८ वर पोहोचली आहे.*

०००