जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी पहा

1388
download-1618231104832 (1)-compressed

अमरावती, दि. १२ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *४१४* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५२ हजार ७९२* झाली आहे.

०००००

जाहिरात