पहा कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी – आज जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती रुग्ण

0
2536
Google search engine
Google search engine
download-1618312002708-compressed_compressed

अमरावती, दि. १३ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *५२२* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५३ हजार ३१४* झाली आहे.

०००००