आज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची संपूर्ण तालुक्यातील कोरोना रुग्णांची यादी

0
2227
Google search engine
Google search engine
download-1618400621894-compressed

 

*

अमरावती, दि. १४ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *६४९* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५३ हजार ९६३* झाली आहे.

०००००