कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची यादी पहा – चांदुर बाजार येथील एका महिलेचा समावेश

0
4016
Google search engine
Google search engine

*अमरावती जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यातील ७ असे अठरा बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १७ : आज अमरावती जिल्ह्यातील ११ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील ५, भंडारा जिल्ह्यातील १ व यवतमाळ जिल्ह्यातील १ अशा सात बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) अंजनसिंगी,धामणगाव रेल्वे येथील ६३ वर्षीय पुरुष यांचा PDMC रुग्णालय
२) आमला विश्वेश्वर, चांदुर रेल्वे येथील ५९ वर्षीय पुरुष यांचा श्रीपाद रुग्णालय
३) कवठा, चांदुर रेल्वे येथील ५२ वर्षीय पुरुष यांचा PDMC रुग्णालय
४) राधा नगर, अमरावती येथील ६० वर्षीय पुरुष यांचा PDMC रुग्णालय
५) चांदुर बाजार येथील ६५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६) चिखली येथील ७० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
७) धामणगाव रेल्वे येथील ६८ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
८) अंजनगाव सुर्जी येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
९) तिवसा येथील ७३ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
१०) वरुड येथील ५० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
११) धारणी येथील ६९ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय

या अकरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

————-

*खालील ७ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१२) भंडारा येथील ४४ वर्षीय महिला यांचा बारब्दे रुग्णालय
१३) यवतमाळ येथील ६१ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
१४) सावनेर, नागपूर येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा PDMC रुग्णालय
१५) नागपूर येथील ६१ वर्षीय पुरुष यांचा PDMC रुग्णालय
१६) नागपूर येथील ६६ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
१७) खदान, नागपूर येथील ५२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
१८) रामकृष्ण नगर, नागपूर येथील ३२ वर्षीय महिला यांचा PDMC रुग्णालय

या इतर जिल्ह्यातील रुग्णाचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
०००