जिल्ह्यात आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी पहा

2778

*अमरावती जिल्ह्यातील १४ व इतर जिल्ह्यातील ८ असे २२ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १८ : आज अमरावती जिल्ह्यातील १४ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील ६ , वर्धा जिल्ह्यातील २ अशा आठ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण २२ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६५, महिला, रा.-तारखेडा, तिवसा (पीडिएमसी हॉस्पिटल)
२) ६५, पुरूष, गोडगाव कवठा ता. अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय)
३) ५३, पुरूष, काँग्रेस नगर, अमरावती, ( जिल्हा कोविड रुग्णालय)
४) ३६, पुरुष, पिंपरी, मोर्शी, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
५) ५५, पुरुष, व्र्हरा, तिवसा, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
६) ५०, महिला, श्रीकृष्ण पेठ, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
७) ७५, महिला, शेंदुरजना घाट, वरुड, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
८) ६६, पुरुष, साई नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
९) ४२, महिला, विलास नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१०) ४३, महिला, गुलमोहर नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
११) ३७, पुरूष, कळमगाव, चांदूर रेल्वे , अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१२) ६५, पुरुष, कारसगाव, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१३) ४५, पुरूष, भिलावी अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१४) ६३, पुरुष, पटवारी कॉलनी, शिवाजी नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)

या चौदा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

————-

*खालील ८ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१५) ३५, महिला, तळेगाव, आर्वी , जि. वर्धा (जिल्हा कोविड रुग्णालय)
१६) ७४, पुरूष, सावनेर, नागपूर ( बखतार हॉस्पिटल)
१७) ५७ , पुरुष, काटोल, नागपूर (पीडिएमसी हॉस्पिटल)
१८) ६५, महिला, कळमेश्वर, नागपूर (जिल्हा कोविड रुग्णालय)
१९) ५०, महिला, कारंजा घाडगे, वर्धा (जिल्हा कोविड रुग्णालय)
२०) ५१, पुरुष, वायुसेना नगर, अमरावती, (जिल्हा कोविड रुग्णालय)
२१) ५२, महिला, दुलाशपत समाज मंदीर, नागपूर (जिल्हा कोविड रुग्णालय)
२२) ७२, महिला, माणसर, नागपूर (जिल्हा कोविड रुग्णालय)

या इतर जिल्ह्यातील रुग्णाचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
०००

जाहिरात