जिल्ह्यात आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी – पहा

0
3537
Google search engine
Google search engine

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ *अद्ययावत* _१९.४.२१/१९.०७_ )

*अमरावती जिल्ह्यातील १६ व इतर जिल्ह्यातील १० असे २६ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १९ : आज अमरावती जिल्ह्यातील १६ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील ६ , वर्धा जिल्ह्यातील २ , यवतमाळ जिल्ह्यातील २ अशा दहा बाधितांचा मृत्यू झाला. एकूण २६ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ३०, पुरुष, वरुड, अमरावती
( जिल्हा कोविड रुग्णालय)
२) ६२, महिला, काभांरपुरा, वळगाव, अमरावती , (जिल्हा कोविड रुग्णालय)
३) ७२, पुरुष, शारदा नगर, अमरावती ( रिम्स हॉस्पिटल)
४) ४५, पुरूष, भीम नगर, अमरावती (पिडीएमसी हॉस्पिटल)
५) ५०, पुरुष, धामणगाव काटपुर, मोर्शी, अमरावती (पिडीएमसी हॉस्पिटल)
६) ९०, पुरुष, आरेगाव, अचलपूर ( उपविभागीय रुग्णालय, अचलपूर)
७) ७८, पुरुष, कारंजा घाडगे, वर्धा ( कीटूकले हॉस्पिटल)
८) ७५, महिला, काटोल, नागपूर (सिटी हॉस्पिटल, अमरावती)
९) ३४, पुरुष, कविठा कडू, चांदुर रेल्वे, ( श्री साई हॉस्पिटल)
१०) ५०, पुरुष, भारवाडी, तिवसा ( जिल्हा कोविड रुग्णालय)
११) ६६, पुरुष, जुनी तहसील परिसर, तिवसा ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१२) ५५, पुरुष, सावरगाव, बुलढाणा ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१३) ६५, महिला, वरुड, ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१४) ४२, पुरुष, मसानगंज ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१५) ६५, पुरूष, खैरगाव , नरखेड( जिल्हा कोविड रुग्णालय)
१६) ५५, पुरूष, शिरजगाव कोरडे, चांदूर रेल्वे, (एक्सान हॉस्पिटल)

( _उक्त काही रुग्णांचे मूळ पत्ते इतर जिल्ह्यातील असले तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याचे निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले._)

या सोळा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

————-

*खालील १० रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ३४, महिला, आर्वी, वर्धा (जिल्हा कोविड रुग्णालय)
२) ३०, महिला, सावनेर, नागपूर( जिल्हा कोविड रुग्णालय)
३) ३८, पुरुष, नागपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय)
४) ५४, पुरुष, जरीपटका, नागपूर, (बारब्ध्ये हॉस्पिटल)
५) ६२, महिला, विद्या नगर, यवतमाळ ( एक्सान हॉस्पिटल)
६) ५१, पुरुष , गणपती नगर नागपूर,( सनशाईन हॉस्पिटल)
७) ४०, महिला, अशोक पार्क, यवतमाळ (रिम्स हॉस्पिटल)
८) ३८, पुरुष, नागपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय)
९) ४५, महिला, नागपूर( जिल्हा कोविड रुग्णालय)
१०) ६०, पुरुष, चांदेवाडी, वर्धा ( जिल्हा कोविड रुग्णालय)

या इतर जिल्ह्यातील रुग्णाचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
०००