चांदुर बाजार मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने सुरूच ; स्थानिक प्रशासन देणार का लक्ष ..?

0
2369
Google search engine
Google search engine

 

चांदुर बाजार :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश जी नवाल यांनी दिले आहेत. तरी देखील काही दुकानदार सरकारी आदेशाला तिलांजली देऊन आपली दुकाने सुरू ठेवत आहेत. काही हॉटेल्स मध्ये चक्क जागेवरच बसून नास्ता दिला जातोय… तर अनेक पानठेले सुरू आहेत

हॉटेलात आतमध्ये बसून सुरू आहे नास्ता