नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची एकूण कोरोनाबधितांची रुग्णसंख्या

3940

विदर्भ 24 न्युज Desk :-

अमरावती :-

 

_अमरावतीत आज ७३९ नवे बाधित, १६ मृत्यू_

( _आज अमरावती जिल्ह्यातील १६ बाधितांचा मृत्यू झाला. *त्याखेरीज*, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील ४, वर्धा जिल्ह्यातील २ व मध्यप्रदेशातील १ अशा ७ बाधितांचा मृत्यू झाला._)
——————————
*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २२ एप्रिल २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ७३९* (प्रगतीपर ५९ हजार १२४)

*दाखल रूग्ण* : १७७३

*डिस्चार्ज* : ४७० ( प्रगतीपर ५२ हजार १५३)

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ११४२(आज १०३, आजपर्यंत १२ हजार २७१)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ३२२७ (आज १७०, आजपर्यंत ८७०६)

*मृत्यू* : १६ ( एकूण ८२९) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील ७)

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ६१४२

*रिकव्हरी रेट* : ८८.२१

*डब्लिंग रेट* : ११४

*डेथ रेट* : १.४०

*एकूण नमुने* : *३ लाख ९२ हजार ६२७*

०००

जाहिरात