जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – पहा सम्पूर्ण यादी

0
2246
Google search engine
Google search engine
download-1619347399562-compressed

 

_अमरावतीत आज ६८५ नवे बाधित, १७ मृत्यू_

( _आज अमरावती जिल्ह्यातील १७ बाधितांचा मृत्यू झाला. *त्याखेरीज*, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील ४ बाधितांचा मृत्यू झाला._)
——————————
*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २५ एप्रिल २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ६८५* (प्रगतीपर ६१ हजार १६५)

*दाखल रूग्ण* : १७९३

*डिस्चार्ज* : ५३४ ( प्रगतीपर ५३ हजार ८५८)

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १३६८(आज १४२, आजपर्यंत १२ हजार ६६३)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ३२६८ (आज २४१, आजपर्यंत ९३४१)

*मृत्यू* : १७ ( एकूण ८७८) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील ४)

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ६४२९

*रिकव्हरी रेट* : ८८.०५

*डब्लिंग रेट* : ११४

*डेथ रेट* : १.४४

*एकूण नमुने* : *४ लाख १ हजार ४९८*

०००