ब्रेकिंग न्यूज :- नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आपल्या जिल्ह्यातील आजची एकूण रुग्णसंख्या

0
3797
Google search engine
Google search engine

विदर्भ 24 न्यूज:- कोविड अपडेट

अमरावती :-

*जिल्ह्यात नवे ८३८ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. २७: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*८३८* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *६२ हजार ८७२* झाली आहे.

०००००