नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णसंख्या

3450

विदर्भ24न्यूज कोविड अपडेट अमरावती

 

अमरावती, दि. ३० : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*९६५* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *६५ हजार ७१७* झाली आहे.

०००००

जाहिरात