अमरावती जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक – पहा सम्पूर्ण यादी , तसेच आजच्या कोरोना रुग्णांची यादी , व आजची कोविड स्थिती डिस्चार्ज रुग्णांची संख्या*

0
2982
Google search engine
Google search engine
download-1619780427881-compressed

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ३० एप्रिल २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ९६५* (प्रगतीपर ६५ हजार ७१७)

*दाखल रूग्ण* : १८२७

*डिस्चार्ज* : ६५० ( प्रगतीपर ५७ हजार १२६ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १३०२ (आज १६८, आजपर्यंत १३ हजार ४००)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ४५०५ (आज ३९७, आजपर्यंत १०९१०)

*मृत्यू* : २१ ( एकूण ९५७ ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील २ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ७६४०

*रिकव्हरी रेट* : ८६.९३

*डब्लिंग रेट* : ११४

*डेथ रेट* : १.४६

*एकूण नमुने* : *४ लाख २१ हजार ३११*

०००

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील २१ व इतर जिल्ह्यातील २ असे २३ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ३० : आज अमरावती जिल्ह्यातील २१ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील १, जळगाव जिल्ह्यातील १ अशा २ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण २३ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६२, महिला, तिवसा ( श्रीपाद रुग्णालय)
२) ६५, पुरुष, कांडली, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ६५, महिला, पुनर्वसन कॉलनी, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ५०, पुरुष, धामणगाव रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
५) ६०, पुरुष, काकडा, अंजनगाव सुर्जी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
६) ७०, पुरुष, हिरापूर, अंजनगाव सुर्जी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
७) ४२, महिला, केशव कॉलनी ( गेट लाईफ,रुग्णालय )
८) ५०, पुरुष, श्याम नगर ( एक्झॉन रुग्णालय )
९) ५२, पुरुष, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ६०, पुरुष, चिखलदरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ३५, पुरुष, कृष्णा नगर, अमरावती ( PDMC रुग्णालय)
१२) ४५, महिला, ताज कॉलनी, मोर्शी
( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ५८, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ६०, पुरुष, बरडा, तिवसा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ६५, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ८०, महिला, शेंदूरजना घाट ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ३५, पुरुष, सावंगी, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१८) ६५, महिला, महावीर नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१९) ७२, पुरुष, बेनोडा, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२०) ६०, पुरुष, घाटलाडकी, चांदुर बाजार ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२१) ५१, पुरुष, फ्रेझरपुरा, अमरावती ( महावीर रुग्णालय )

*या २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

( _उक्त यादीतील रुग्णांचे मूळ पत्ता इतर जिल्ह्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याचे निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले._)

या एकवीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

—————————————————

*खालील २ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) २९, पुरुष, चाळीसगाव, जळगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय)
२) ४४, पुरुष, नागपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय)

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००