नव्याने कोरोना रुग्ण आढळले -रुग्णसंख्येत वाढ पहा आजची रुग्ण संख्या

0
4026
Google search engine
Google search engine

विदर्भ 24 न्यूज कोविड अपडेट

अमरावती, दि. ०१ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*९८०* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *६६ हजार ६९७* झाली आहे.

०००००

:-