*अमरावती जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या – , तसेच आजच्या कोरोना रुग्णांची यादी , व आजची कोविड स्थिती डिस्चार्ज रुग्णांची संख्या

0
2384
Google search engine
Google search engine
download-1619867769290-compressed

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०१ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ९८०* (प्रगतीपर ६६ हजार ६९७ )

*दाखल रूग्ण* : १९४४

*डिस्चार्ज* : ४७० ( प्रगतीपर ५७ हजार ५९६ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १३४९ (आज १६८, आजपर्यंत १३ हजार ५६८ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ४८४२ (आज ४५१, आजपर्यंत ११३६१ )

*मृत्यू* : ९ ( एकूण ९६६ ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील ३ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ८१३५

*रिकव्हरी रेट* : ८६.३५

*डब्लिंग रेट* : ११४

*डेथ रेट* : १.४५

*एकूण नमुने* : *४ लाख २५ हजार ००४*

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील ९ व इतर जिल्ह्यातील ३ असे १२ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०१ : आज अमरावती जिल्ह्यातील १२ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल वाशीम जिल्ह्यातील १, वर्धा जिल्ह्यातील १ आणि यवतमाळ जिल्ह्यातील १ अशा ३ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण १२ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७०, पुरुष, इस्लामी चौक, अमरावती ( PDMC रुग्णालय )
२) ६६, पुरुष, सरस्वती नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ३६, पुरुष, शेंदूरजना घाट ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ५५, महिला, उमरी बाजार, दर्यापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
५) ४२, महिला, चावडी चौक, जुनी वस्ती बडनेरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
६) ६७, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
७) ६५, महिला, शेंदूरजना घाट ( जिल्हा कोविड रुग्णालय )
८) ६७, पुरुष, अंबाळा, मोर्शी ( दुर्वांकुर रुग्णालय )
९) ६०, महिला, बनोसा, दर्यापूर ( एकता रुग्णालय, दर्यापूर )

 

*या ९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

—————————————————

*खालील ३ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ७२, पुरुष, मंगरुळपिर, वाशीम ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ४५, पुरुष, आष्टी, वर्धा ( तुळजाई रुग्णालय )
३) २७, पुरुष, लोहारा, यवतमाळ ( तुळजाई रुग्णालय )

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००