*अमरावती जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या – , तसेच आजच्या कोरोना रुग्णांची यादी , व आजची कोविड स्थिती डिस्चार्ज रुग्णांची संख्या*

0
2054
download-1619952140772-compressed

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०२ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ८०४* (प्रगतीपर ६७ हजार ५०१ )

*दाखल रूग्ण* : १९१५

*डिस्चार्ज* : ६८९ ( प्रगतीपर ५८ हजार २८५ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १३४३ (आज १५९, आजपर्यंत १३ हजार ७२७ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ४९७५ (आज ४३६, आजपर्यंत ११७९७ )

*मृत्यू* : १७ ( एकूण ९८३ ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील २ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ८२३३

*रिकव्हरी रेट* : ८६.३५

*डब्लिंग रेट* : ११४

*डेथ रेट* : १.४६

*एकूण नमुने* : *४ लाख २८ हजार ६१३*

०००

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील १७ व इतर जिल्ह्यातील २ असे १९ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०२ : आज अमरावती जिल्ह्यातील १७ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल वर्धा जिल्ह्यातील २ अशा २ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण १९ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ५१, महिला, धामणगाव रेल्वे ( PDMC रुग्णालय)
२) ५२, महिला, परतवाडा ( उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर )
३) ९०, पुरुष, अचलपूर ( उपजिल्हा रुग्णालयात, अचलपूर )
४) ७७, पुरुष, शांती नगर, अमरावती ( यादगिरे रुग्णालय )
५) ८२, महिला, वरुड ( वरुड रुग्णालय )
६) ८२, महिला, परतवाडा ( PDMC रुग्णालय )
७) ७९, पुरुष, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
८) ५२, पुरुष, चांदुर बाजार ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ५३, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ५७, महिला, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ५८, पुरुष, धामणगाव रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ३५, पुरुष, अंजनगाव बारी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ७१, पुरुष, घोडगाव, बेनोडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ५०, पुरुष, धामणगाव रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ७६, पुरुष, धारणी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ४९, महिला, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ७०, महिला, पथ्रोट ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

—————————————————

*खालील २ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ५०,महिला, आष्टी, वर्धा ( एकता रुग्णालय, दर्यापूर )
२) ३९, पुरुष, माणिकवाडा, आष्टी, वर्धा ( यादगिरे रुग्णालय)

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००