नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची रुग्णसंख्या

0
3678
Google search engine
Google search engine

विदर्भ 24 न्यूज कोविड अपडेट

:-

अमरावती, दि. ०३ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*९०३* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *६८ हजार ४०४* झाली आहे.

०००००