अमरावती जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या – , तसेच आजच्या कोरोना रुग्णांची यादी , व आजची कोविड स्थिती डिस्चार्ज रुग्णांची संख्या

2659
download-1620042273545-compressed

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०३ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ९०३* (प्रगतीपर ६८ हजार ४०४ )

*दाखल रूग्ण* : १९८९

*डिस्चार्ज* : ६०२ ( प्रगतीपर ५८ हजार ८८७ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १३१५ (आज १२९, आजपर्यंत १३ हजार ८५६ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५२११ (आज ४२७, आजपर्यंत १२२२४ )

*मृत्यू* : १९ ( एकूण १००२ ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील २ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ८५१५

*रिकव्हरी रेट* : ८६.०९

*डब्लिंग रेट* : ११४

*डेथ रेट* : १.४६

*एकूण नमुने* : *४ लाख ३२ हजार ०१७*

०००

 

*अमरावती जिल्ह्यातील १९ व इतर जिल्ह्यातील २ असे २१ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०३ : आज अमरावती जिल्ह्यातील १९ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल वाशीम जिल्ह्यातील १ आणि नागपूर जिल्ह्यातील १ अशा २ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण २१ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६५, पुरुष, शहापूर, अंजनगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ८५, पुरुष, यशोदा नगर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ४५, पुरुष, तळेगाव दशाशर, धामणगाव रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ६०, पुरुष, धनज ( जिल्हा कोविड रुग्णालय )
५) ५६, पुरुष, MIDC रोड, अमरावती ( झेनिथ रुग्णालय )
६) ५२, महिला, साई नगर, दर्यापूर ( गेट लाईफ रुग्णालय )
७) ७५, पुरुष, भातकुली ( भामकर रुग्णालय, अचलपूर )
८) ४७, महिला, परसापूर ( तुळजाई रुग्णालय )
९) ७३, पुरुष, राम नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ६६, पुरुष, खडकी, आष्टी, वर्धा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ५३, महिला, तिवसा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ६५, पुरुष, देऊरवाडा, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ७०, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ५०, पुरुष, कुऱ्हा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ५४, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ६५, महिला, पिंपळखुटा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ६५, पुरुष, बेनोडा, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१८) ६२, पुरुष, नांदगाव खंडेश्वर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१९) ६५, पुरुष, वडाळी ( जिल्हा कोविड रुग्णालय )

( _उक्त यादीतील रुग्णांचे मूळ पत्ता इतर जिल्ह्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याचे निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले._)

*या १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

—————————————————

*खालील २ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ४५, महिला, मंगरुळपिर, वाशीम ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ६४, महिला, नागपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००

 

 

जाहिरात