अमरावती जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या – , तसेच आजच्या कोरोना रुग्णांची यादी , व आजची कोविड स्थिती डिस्चार्ज रुग्णांची संख्या

0
3613
Google search engine
Google search engine
download-1620213540746-compressed (1)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०५ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ११६७* (प्रगतीपर ७० हजार ६९४ )

*दाखल रूग्ण* : २०६१

*डिस्चार्ज* : १०८१ ( प्रगतीपर ६० हजार ६२२ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १३१९ (आज १६५, आजपर्यंत १४ हजार १८६ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५६४३ (आज ५३९, आजपर्यंत १३२५६ )

*मृत्यू* : २४ ( एकूण १०४९ ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील ३ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ९०२३

*रिकव्हरी रेट* : ८५.७५

*डब्लिंग रेट* : ६६

*डेथ रेट* : १.४८

*एकूण नमुने* : *४ लाख ३९ हजार ७४४*

०००

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील २४ व इतर जिल्ह्यातील ३ असे २७ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०५ : आज अमरावती जिल्ह्यातील २४ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल वर्धा जिल्ह्यातील २ आणि वाशीम जिल्ह्यातील १ अशा ३ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण २७ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ५०, महिला, साई नगर, अमरावती ( PDMC रुग्णालय )
२) ३७, पुरुष, सावनेर, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ६०, पुरुष, साई नगर, अमरावती ( गेट लाईफ रुग्णालय )
४) ५९, पुरुष, पथ्रोट ( पाटणकर रुग्णालय )
५) ४५, पुरुष, शेंदूरजना बाजार ( दुर्वांकुर रुग्णालय )
६) ५६, पुरुष, चांदुर रेल्वे ( PDMC रुग्णालय )
७) ५६, महिला, राहटगाव, अमरावती ( PDMC रुग्णालय )
८) ८०, पुरुष, मार्डी, अमरावती ( झेनिथ रुग्णालय )
९) ८७, पुरुष, नवी वस्ती, बडनेरा ( झेनिथ रुग्णालय )
१०) ६२, पुरुष, चिखलदरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ६५, महिला, कारंजा लाड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ५४, पुरुष, कुऱ्हा, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ६५, महिला, सावळा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ६४, महिला, कॅम्प, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ५५, पुरुष, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ८४, पुरुष, चांदुर रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ३५, पुरुष, माणिकपूर, बेनोडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१८) ५५, पुरुष, चांदुर बाजार ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१९) ८५, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२०) ६५, पुरुष, छागांनी नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२१) ३०, पुरुष, धामणगाव रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२२) ६४, पुरुष, मूर्तिजापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२३) ५२, पुरुष, बाभूळगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२४) ४५, पुरुष, बोरेदा ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

( _उक्त यादीतील रुग्णांचे मूळ पत्ता इतर जिल्ह्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याचे निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले._)

—————————————————

*खालील ३ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ६०, पुरुष, कारंजा घाडगे,वर्धा ( PDMC रुग्णालय )
२) ७५, पुरुष, पिंपरी कारंजा, वाशीम ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ५८, महिला, नरसापूर, आष्टी, वर्धा ( जिल्हा कोविड रुग्णालय )

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००