*18 ते 44 वयोगटातील तरूणांसाठी 15 लसीकरण केंद्रे* ( _अमरावतीत तीन, ग्रामीण भागात 12_)

0
11899
Google search engine
Google search engine

_आज प्राप्त साठ्यानुसार असे होणार लसीकरण_

*कोविशील्ड घेतलेल्यांना दुसरा डोस*

– १५ हजार ९०० कोविशील्ड लस केवळ ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या मात्रेसाठी वापरली जाईल.

– पूर्वीच्याच शासकीय केंद्रावर मिळणार दुसरा डोस
-टोकन सिस्टीमचा अवलंब
-इतरांनी गर्दी न करण्याचे आवाहन

**तरूणांना १५ केंद्रावर कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा*

-कोव्हॅक्सिनचे 12 हजार डोस प्राप्त झाले असून, ही लस केवळ पहिला डोस घेणा-या तरूणांसाठीच.

– केवळ वय 18 ते 44 वयोगटातील नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच मिळेल

– ऑनलाईन रजिस्ट्रेशन व अपॉईंटमेंट आवश्यक

-इतरांनी गर्दी न करण्याचे आवाहन

*18 ते 44 वयोगटातील तरूणांसाठी 15 लसीकरण केंद्रे* ( _अमरावतीत तीन, ग्रामीण भागात 12_)
*अमरावती महापालिका क्षेत्रात 1) सबनीस प्लॉट येथील पालिका रूग्णालय 2) बिच्छू टेकडी येथील पालिका रूग्णालय 3) विलासनगर येथील पालिका रूग्णालय ही तीन लसीकरण केंद्रे आहेत.*

ग्रामीण भागात 1) यावली शहिद (ता. अमरावती) येथील रुग्णालय 2) भातकुली ग्रामीण रुग्णालय 3) शिरजगाव बंड (चांदूर बाजार) आरोग्य उपकेंद्र 4) सातरगाव (नांदगाव खंडेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 5) धामणगाव रेल्वे 6) चांदूर रेल्वे 7) दर्यापूर 8) तिवसा 9) मोर्शी 10) अंजनगाव सुर्जी (11 व 12) वरूडमधील *दोन* लसीकरण केंद्रे.
————–
_५ मे २१/१९.१९_