रुग्णसंख्येत आजही वाढ ; नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची कोरोना रुग्णांची एकूण संख्या

0
4680
Google search engine
Google search engine

विदर्भ 24 न्यूज :- कोविड 19 अपडेट-

 

*जिल्ह्यात नवे ११८९ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. ०६ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*११८९* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *७१ हजार ८८३* झाली आहे.

०००००