नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची रुग्णसंख्या

0
3658

विदर्भ 24 न्यूज  कोरोना अपडेट :-

*जिल्ह्यात नवे ११२५ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. ०७ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*११२५* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *७३ हजार ००८* झाली आहे.

०००००