महानगरपालिका अमरावती कार्यक्षेत्रातील ४५ वर्ष व त्या पेक्षा जास्त वयोगटाकरीता ज्या, नागरिकांचा कोविड १९ अंतर्गत कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतलेला असून त्यांयचा दुसरा डोस घ्यानवयाचा राहिलेला आहे अशा नागरिकांनी खालील लसिकरण केंद्रावर जाऊन कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घ्यावा

3518

जनसंपर्क विभाग, अमरावती महापालिका
*लसीकरणाबाबत आवाहन*
महानगरपालिका अमरावती कार्यक्षेत्रातील ४५ वर्ष व त्या पेक्षा जास्त वयोगटाकरीता ज्या, नागरिकांचा कोविड १९ अंतर्गत कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतलेला असून त्यांचा दुसरा डोस घ्यावयाचा राहिलेला आहे अशा नागरिकांनी खालील लसिकरण केंद्रावर जाऊन कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घ्यावा. या लसीकरण केंद्रांवरुन केवळ कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस सकाळी ९ ते ५ या वेळांमध्ये देण्यात येणार आहे. उपलब्ध लसीच्या प्रमाणात वाटण्यात येईल.
१) मनपा दवाखाना मोदी हॉस्पिटल बडनेरा, २) मनपा दवाखाना भाजीबाजार, ३) यंग मुस्लिम सो.असो. नागपुरी गेट, ४) मनपा दवाखाना मसानगंज, ५) शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी, ६) दंत महाविद्यालय, ७) श्री. तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथिक कॉलेज व रुग्णाईलय ८) शहरी आरोग्य केंद्र दस्तुोरनगर, ९) डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय, १०) आयसोलेशन दवाखाना 11) शहरी आरोग्य केंद्र विलास नगर १२) मनपा दवाखाना बिछुटेकडी १३) मनपा दवाखाना सबनिस प्लॉाट, या केंद्रावर कोविशिल्ड ही लस तर मनपा दवाखाना हरिभाऊ वाट जुनी वस्ती बडनेरा येथे को-व्हॅ‍क्सिन ही लस उपलब्ध राहणार आहे

*वैद्यकीय आरोग्य अधिकारी*
महानगरपालिका, अमरावती

जाहिरात