नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा आजची रुग्णसंख्या

0
5176
Google search engine
Google search engine

Vidarbha24News/VarhadSanman :-

अमरावती कोविड 19 अपडेट –

 

*जिल्ह्यात नवे १०१६ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. ११ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*१०१६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *७७ हजार ४५६* झाली आहे.

 

०००००