*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
3234
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (3)

 

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ११ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : १०१६* (प्रगतीपर ७७ हजार ४५६ )

*दाखल रूग्ण* : २३६९

*डिस्चार्ज* : ९११ ( प्रगतीपर ६५ हजार ७२३ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २२२७ (आज १६४, आजपर्यंत १५ हजार २९३ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५९८६ (आज ६२९, आजपर्यंत १६९०९ )

*मृत्यू* : १४ ( एकूण ११५१ ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील ३ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०५८२

*रिकव्हरी रेट* : ८४.८५

*डब्लिंग रेट* : ६६

*डेथ रेट* : १.४९

*एकूण नमुने* : *४ लाख ६६ हजार १०८*

०००

 

 

*अमरावती जिल्ह्यातील १४ व इतर जिल्ह्यातील ३ असे १७ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ११ : आज अमरावती जिल्ह्यातील १४ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल वाशीम जिल्ह्यातील १,अकोला जिल्ह्यातील १ आणि वर्धा जिल्ह्यातील १ अशा ३ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण १७ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७५, पुरुष, कृष्णार्पण कॉलनी, अमरावती ( किटकुले रुग्णालय )
२) ७९, पुरुष, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ६५, महिला, जेवड नगर, अमरावती ( PDMC रुग्णालय )
४) ४५, महिला, वरुड ( PDMC रुग्णालय )
५) ५०, पुरुष, अचलपूर ( PDMC रुग्णालय )
६) ५५, महिला, चांदणी चौक ( PDMC रुग्णालय )
७) ६०, पुरुष, वरुड ( PDMC रुग्णालय )
८) ३५, पुरुष, परतवाडा ( पाटणकर रुग्णालय )
९) ६१, महिला, सातेगाव ( भामकर रुग्णालय )
१०) ५२, महिला, जुनी वस्ती, बडनेरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ५६, महिला, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ५२, पुरुष, नेरपिंगळाई, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ३९, महिला, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) २४, महिला, धारणी ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

 

—————————————————

*खालील ३ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ७०, पुरुष, वर्धा ( PDMC रुग्णालय )
२) ६६, पुरुष, अकोला ( PDMC रुग्णालय )
३) ५५, महिला, वाशीम ( जिल्हा कोविड रुग्णालय )

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००