*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
1736
Google search engine
Google search engine

 

pdfresizer.com-pdf-resize (4)

 

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १२ मे २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : १०९२* (प्रगतीपर ७८ हजार ५४८ )

*दाखल रूग्ण* : २३२४

*डिस्चार्ज* : ८०४ ( प्रगतीपर ६६ हजार ५२७ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २३३४ (आज ८१, आजपर्यंत १५ हजार ३७४ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ६१९२ (आज ६०३, आजपर्यंत १७५१२ )

*मृत्यू* : २० ( एकूण ११७१ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०८५०

*रिकव्हरी रेट* : ८४.७०

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.४९

*एकूण नमुने* : *४ लाख ७१ हजार १६०*

०००

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील २० बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ११ : आज अमरावती जिल्ह्यातील २० बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ५०, पुरुष, धानोरी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ४६, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ५८, पुरुष, गजानन नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ७६, महिला, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
५) ८१, पुरुष, यावली शहिद ( PDMC रुग्णालय )
६) ४०, महिला, मोर्शी ( PDMC रुग्णालय )
७) ६३, पुरुष, मोर्शी ( अंबादेवी रुग्णालय )
८) ७०, पुरुष, घोडेगाव ( सिटी रुग्णालय )
९) ५८, महिला, वरुड ( पाटणकर रुग्णालय )
१०) ६०, पुरुष, अचलपूर ( एक्झॉन रुग्णालय )
११) ८४, पुरुष, सत्यकृपा कॉलनी, अमरावती ( रिम्स रुग्णालय )
१२) ५२, महिला, चिखलदरा ( उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर )
१३) ६५, पुरुष, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ६०, महिला, बेलोरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ८४, महिला, पटेल नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ६१, पुरुष, दर्यापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ६०, महिला, चांदुर रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१८) ३१, पुरुष, आसेगाव,चांदुर बाजार ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१९) ८३, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२०) ६५, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

०००००