आमदार श्री प्रवीण भाऊ पोटेंद्वारा १५०० टेस्टींग किटचे दान

0
935
Google search engine
Google search engine

अमरावती :-
.
आज दि. १५ मे रोजी आमदार प्रवीण पोटे यांनी अमरावती महानगरपालिकेला १५०० टेस्टींग कीट दान केले. शहरातील वाढती कोरोना परिस्थिती बघता त्यांनी महानगरपालिकेला मदत म्हणून टेंस्टींग कीट पुरवल्या.
.
अमरावती महानगरपालिकेद्वारा आमदार प्रवीण पोटे यांचे मनःपूर्वक आभार. मानन्यात आले

#pravinpotepatil #rtpcrtesting #rtpcr #covid19 #covidvacccine #covidupdates