*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
3657
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (18)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २२ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ७७२* (प्रगतीपर ८७ हजार ८४३ )

*दाखल रूग्ण* : १९०१

*डिस्चार्ज* : १०९२ ( प्रगतीपर ७७ हजार ३९७ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १५२३ (आज ८५, आजपर्यंत १६ हजार ६४७ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५६६४ (आज ४९१, आजपर्यंत २३४६१ )

*मृत्यू* : २० ( एकूण १३५८ ) ( इतर जिल्ह्यातील १ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ९०८८

*रिकव्हरी रेट* : ८८.११

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५५

*एकूण नमुने* : *५ लाख १६ हजार ९०५*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील २० बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २२ : आज अमरावती जिल्ह्यातील २० बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या वर्धा जिल्ह्यातील १ बाधिताचा मृत्यू झाला आहे. एकूण २१ जणांचा मृत्यू झाला. )

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ५०, पुरुष, चीचखेडा, भातकुली ( PDMC रुग्णालय )
२) ७०, महिला, तळेगाव, पांढुर्णा, अमरावती ( PDMC रुग्णालय )
३) ५५, पुरुष, नांदगाव खंडेश्वर ( दुर्वांकुर रुग्णालय )
४) ५०, पुरुष, लेहगाव, दर्यापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
५) ७०, महिला, खल्लार, दर्यापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
६) २३, महिला, अखाव नगर, अमरावती ( PDMC रुग्णालय )
७) ५५, पुरुष, संकेत कॉलनी, अमरावती ( PDMC रुग्णालय )
८) ६२, पुरुष, दर्यापूर ( दुर्वांकुर रुग्णालय)
९) ७४, पुरुष, पुसला, वरुड ( एक्झॉन रुग्णालय )
१०) ८५, पुरुष, टेलिकॉम कॉलनी, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ६३, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ६७, पुरुष, चिंचोली, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ४७, पुरुष, चांदुर रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ७४, पुरुष, वलगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ७२, पुरुष, आसेगाव पूर्णा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ४६, महिला, शिवणी खुर्द ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ५५, महिला, गौरखेडा, भातकुली ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१८) ५०, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१९) ७०, महिला, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२०) ७२, पुरुष, संजय गांधी नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या वीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

 

*——————————————-*

*खालील १ रुग्णाचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला मात्र त्यांची चाचणी व निष्कर्ष याची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ७१, महिला, वसंत नगर, आर्वी, वर्धा ( जिल्हा कोविड रुग्णालय )

०००००००