*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
4062
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (10)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०४ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ३२०* (प्रगतीपर ९३ हजार ४८८ )

*दाखल रूग्ण* : ११९०

*डिस्चार्ज* : ५२९ ( प्रगतीपर ८८ हजार १६९ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ६८४ (आज २९, आजपर्यंत १७४४४ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १९५८ (आज ५५, आजपर्यंत २५८४७ )

*मृत्यू* : १० ( एकूण १४८७ ) ( इतर जिल्ह्यातील १ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ३८३२

*रिकव्हरी रेट* : ९४.३१

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५९

*एकूण नमुने* : *५ लाख ९९ हजार ४२५*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील १० बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०४ : आज अमरावती जिल्ह्यातील १० बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या वर्धा जिल्ह्यातील १ बाधिताचा मृत्यू झाला आहे. *एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे.*

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७५, महिला, काकडा, पथ्रोट ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
२) ६५, महिला, तळेगाव मोहना, चांदुर बाजार ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
३) ६५, महिला, चांदूर रेल्वे ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
४) ५०, पुरुष, वरुड ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
५) ६२, पुरुष, बोरखडी, भातकुली ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
६) ६०, महिला, धारणी ( *उपजिल्हा रुग्णालय, धारणी* )
७) ४०, महिला, गौतम नगर, अमरावती ( *इर्विन रुग्णालय* )
८) ५३, पुरुष, पिंपळखुटा, चांदुर बाजार ( *एक्झॉन रुग्णालय* )
९) ६३,महिला, खानापूर, मोर्शी ( *जिल्हा कोविड रुग्णालय*)
१०) ६५, महिला, रेहमत नगर, अमरावती ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

*या दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

*खालील १ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला मात्र त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ७०, महिला, आर्वी, वर्धा ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

०००००