Breaking News LIVE :खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटं, दोन लाखांचा दंड आणि सहा आठवड्यात प्रमाणपत्र जमा करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

0
12240

खासदार नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द
खासदार नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द; माजी सेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर निकाल