नव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची कोरोना रुग्णांची संख्या

0
5070

वऱ्हाड सन्मान / विदर्भ24न्यूज:- 

अमरावती, दि. १० : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*१२६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९४ हजार ७५०* झाली आहे.

०००००