आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

2295
pdfresizer.com-pdf-resize (16)

_अमरावतीत आज १२६ नवे बाधित, ४ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १० जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : १२६* (प्रगतीपर ९४ हजार ७५० )

*दाखल रूग्ण* : ७४९

*डिस्चार्ज* : २८८ ( प्रगतीपर ९० हजार ६९८ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ३१९ (आज १४, आजपर्यंत १७५५१ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १४६८ (आज २२, आजपर्यंत २६०७५ )

*मृत्यू* : ४ ( एकूण १५१६ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : २५३६

*रिकव्हरी रेट* : ९५.७२

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.६०

*एकूण नमुने* : *६ लाख ३७ हजार ०७२*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील ४ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १० : आज अमरावती जिल्ह्यातील ४ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ४०, महिला, दर्यापूर ( *एकता रुग्णालय* )
२) ७०, महिला, मोर्शी ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
३) ६८, महिला, रामपूर, अचलपूर ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
४) ६५, पुरुष, मोर्शी ( *PDMC रुग्णालय* )

 

*या चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

०००००

जाहिरात