नव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा जिल्ह्यातील आजची रुग्णसंख्या

0
4366
Google search engine
Google search engine

Vidarbha24News/VarhadSanman:- 

*जिल्ह्यात नवे १०२ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. १२ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*१०२* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९४ हजार ९५९* झाली आहे.

०००००