आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
3788
pdfresizer.com-pdf-resize (18)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १३ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : १०१* (प्रगतीपर ९५ हजार ०६० )

*दाखल रूग्ण* : ५८२

*डिस्चार्ज* : ३१९ ( प्रगतीपर ९१ हजार ७२२ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* २८० (आज १३, आजपर्यंत १७५९३ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ९५१ (आज ४१, आजपर्यंत २६१८८ )

*मृत्यू* : १ ( एकूण १५२५ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १८१३

*रिकव्हरी रेट* : ९६.४९

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६०

*एकूण नमुने* : *६ लाख ५४ हजार ९०८*

००००

*अमरावती जिल्ह्यातील १ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १३ : आज अमरावती जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७५, पुरुष, यावली शहीद,अमरावती ( *PDMC रुग्णालय* )

*या एक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

—————————————————————————-