आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
2266
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (19)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १४ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ९०* (प्रगतीपर ९५ हजार १५० )

*दाखल रूग्ण* : ५३९

*डिस्चार्ज* : २७९ ( प्रगतीपर ९२ हजार ००१ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* २५७ (आज २७, आजपर्यंत १७६२० )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ८२७ (आज १०, आजपर्यंत २६१९८ )

*मृत्यू* : १ ( एकूण १५२६ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १६२३

*रिकव्हरी रेट* : ९६.६९

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६०

*एकूण नमुने* : *६ लाख ५८ हजार ६३९*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील १ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १४ : आज अमरावती जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ५०, पुरुष, अस्तगाव, मोर्शी, ( *पाटणकर रुग्णालय* )

*या एक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

—————————————————————————-